Entries by Amonkar School

जी.एस्. आमोणकर विद्यामंदिराच्या विश्वस्त मंडळातर्फे प्राथमिक विभागाच्या शिक्षिकांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

जी.एस्. आमोणकर विद्यामंदिराच्या विश्वस्त मंडळातर्फे प्राथमिक विभागाच्या शिक्षिकांचा सेवानिवृत्तीपर सत्कार दिनांक २ ऑक्टोबर रोजी शाळेत गांधी जयंती साजरी करून नंतर प्राथमिक विभागाच्या दोन शिक्षिका सौ. अपर्णा देसाई व श्रीमती आनंदी कामत यांच्यासाठी सेवानिवृत्तीपर कार्यक्रम ठेवण्यात आला होता. “माता आणि माती फरक आहे वेलांटीचा, एक जन्म देते तर दुसरी कुशीत घेते.” असे बोलत सौ. दीपाली नाईक […]